{
  "village_code": "273500090435990000",
  "village_name": "बेळूंखी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:44:09Z",
  "surveys": [
    "399",
    "400"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nसांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक मर्या. यांच्याकडील पत्र जावक क्रमांक RO/२०२६ दिनांक ०६/१०/२०२६ अन्वये मौजे बेळून्खी येथील गट नंबर ३९९,४०० वरील इतर हक्कात असणारे तारण शेरा कमी करून भोगवट दार सदरी महाराष्ट्र स्टेट को ऑ बँक शाखा जत यांचे नाव कमी करून\nपांडुरंग म्हाळाप्पा अनुसे , बिरुदेव मायाप्पा अनुसे, मायाप्पा बिरुदेव अनुसे, सदाशिव म्हाळाप्पा अनुसे , संपता म्हाळाप्पा अनुसे , सुसाबाई मायाप्पा अनुसे , रुपाली सुनील बंडगर ,संगीता आनंदा शेळके\nयांचे नाव दाखल केले. वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल वसंत मंडले"
}
