{
  "village_code": "273500090436000000",
  "village_name": "कंठी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2392,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:05:51Z",
  "surveys": [
    "11/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/हनो/वाटप/एस.आर./61/2026\nआदेश दिनांक : 10/09/2026\nमा.तहसीलदार जत यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 चे आदेश क्र/हनो/वाटप/एस.आर./61/2026 दि. 10/09/2026 ने मौजे कंठी येथील गट नं.11/2 मध्ये खालीलप्रमाणे वाटपपत्र करण्यात आले .\nगट नं.11/2 वाटपापूर्वीची स्थिती :-\nशिवाजी मायाप्पा कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.18\nराजाराम मायाप्पा कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.19\nरावसाहेब मायाप्पा कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.19\nविश्वास मायाप्पा कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.19\nगट नं. 11/2 वाटपानंतरची स्थिती:-\nशिवाजी मायाप्पा कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.18\nमंगल राजाराम कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.19\nसजाबाई रावसाहेब कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.19\nसुनिता विश्वास कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.19\nकंठी गट नं.11/2 मध्ये दक्षिण बाजूला पूर्व-पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता शिवाजी मायाप्पा कोळेकर ,सुनिता विश्वास कोळेकर ,मंगल राजाराम कोळेकर व सजाबाई रावसाहेब कोळेकर यांचेत सामाईकात ठेवलेला आहे.\nअसा आदेश झालेने वरीलप्रमाणे आदेशाने नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "मनीष एकनाथ राऊत"
}
