{
  "village_code": "273500090436000000",
  "village_name": "कंठी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2404,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:05:51Z",
  "surveys": [
    "450/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nतहसीलदार जत यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ प्रमाणे दिलेल्या आदेश क्रमांक : आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे/NO.REV/SS/03/2025/2026 दिनांक :12/10/2026 प्रमाणे या गावातील खाली नमूद केलेल्या स.क्र./ग.क्र. चे आवश्यक नवीन ७/१२ संगणकीकृत करण्यात आले आहेत.\nस.क्र./ग.क्र. : 450/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र : 11.5700 आकारणी :11.70 पोटखराबा क्षेत्र : 0.0300 एकक : हे.आर.चौ.मी भूधारणा : भोगवटादार वर्ग - 2\nखाता क्रमांक : 1827\nनाव : गितांजली गोविंद गंगातीरकर क्षेत्र : 11.5700 आकरणी : 11.7100 पोटखराबा : 0.0300\nया प्रमाणे दुरुस्ती करणे बाबत चा आदेश पाहून आदेशाने नवीन ७/१२ तयार करणेची नोंद घेतली.\nमा.तहसिलदारसो जत यांचेकडील क्र.हनों/कावि-1531/2026 दिनांक 23/10/2026 नुसार मा.उपविभागीय अधिकारी जत, मा.महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे खंडपीठ पुणे यांचा निकाल बकुळाबाई वसंतराव देशपांडे मयत वारस गितांजली गोविंद गंगातीरकर यांचे बाजूने निकाल झालेने ग्राम महसूल अधिकारी यांनी निकालाप्रमाणे नोंद करणेत यावी असे निर्देश प्राप्त झालेने मा.उपविभागीय अधिकारी जत यांचेकडील क्र.टेनन्सी/अपील/198/2022 दि.31/01/2025 , मा.महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे खंडपीठ पुणे यांचेकडील NO.REV/SS/03/2025 दि.12/10/2026 नुसार खालीलप्रमाणे नोंद केली.\nमा.उपविभागीय अधिकारी जत यांचेकडील क्र.टेनन्सी/अपील/198/2022 दि.31/01/2025 नुसार अपिलार्थी चंद्रकांत बबन साळुंखे वगैरे यांचे अर्ज फेटाळून तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण जत यांचेकडील क्र.ए.एल.टी/एसआर/08/22 दिनांक 25/11/2022 चा आदेश न्यायालयाचे निर्णयास अधीन राहून कायम करण्यात येत आहे असा आदेश झालेने , मा.महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे खंडपीठ पुणे यांचेकडील NO.REV/SS/03/2025 दि.12/10/2026 नुसार अपिलार्थी चंद्रकांत बबन साळुंखे वगैरे यांचा रिव्हीजन अर्ज नामंजूर करण्यात आलेने व मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण जत यांचेकडील क्र.ए.एल.टी/एसआर/08/22 दिनांक 25/11/2022 नुसार अर्जदार बकुळाबाई वसंतराव देशपांडे मयत वारस गितांजली गोविंद गंगातीरकर यांचा अर्ज मंजूर करण्यात येऊन मौजे कंठी येथील दिनांक 17/04/89 चा फेरफार क्र.269 रद्द करणेत येत आहे, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाचे कलम 32-प(2)(ब) नुसार बकुळाबाई वसंतराव देशपांडे मयत वारस गितांजली गोविंद गंगातीरकर यांचे नाव मौजे कंठी येथील दावा मिळकत गट नं.450/2/1 क्षेत्र 11 हे 57 आर यास दाखल करण्याची कार्यवाही करण्यात यावी असा आदेश झालेने फेरफार क्र. 269 ने झालेले हिस्से 450/2/1/अ (आज रोजी 450/2/1/1) क्षेत्र 1.45 हे.आर. आकार 1.47 , 450/2/1/ब (आज रोजी 450/2/1/2) क्षेत्र 1.45 हे.आर. आकार 1.47, 450/2/1/क (आज रोजी 450/2/1/3) क्षेत्र 1.45 हे.आर. आकार 1.47 , 450/2/1/ड (आज रोजी 450/2/1/4) क्षेत्र 1.45 हे.आर. आकार 1.46 , 450/2/1/इ (आज रोजी 450/2/1/5) क्षेत्र 1.45 हे.आर. आकार 1.46, 450/2/1/फ (आज रोजी 450/2/1/6) क्षेत्र 1.44 हे.आर. पो.ख. 0.01 हे.आर. आकार 1.46, 450/2/1/भ (आज रोजी 450/2/1/7) क्षेत्र 1.44 हे.आर. पो.ख. 0.01 हे.आर. आकार 1.46 , 450/2/1/म (आज रोजी 450/2/1/8) क्षेत्र 1.44 हे.आर. पो.ख. 0.01 हे.आर. आकार 1.46 चे सात बारा बंद करून नवीन सात बारा गट नं.450/2/1 तयार करून बकुळाबाई वसंतराव देशपांडे मयत वारस गितांजली गोविंद गंगातीरकर यांचे नाव दाखल केले. आदेशाने नोंद केली . वरीलप्रमाणे सर्व आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "मनीष एकनाथ राऊत"
}
