{
  "village_code": "273500090436030000",
  "village_name": "डफळापूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16173,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:28:14Z",
  "surveys": [
    "273/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.मनमंदीर को.ऑपरेटीव्ह बँक लि.विटा शाखा कवठे महांकाळ\nगहाणखत लिहुन देणार : सचिन बाबासो चव्हाण रा. डफळापूर यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3220-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 273/1 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन बाबासो चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nशाखाधिकारी- विकास आनंदराव सावंत (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - मोरया साडी सेंटर प्रो.प्रा. सचिन बाबासो चव्हाण (खाता क्रमांक :- 4948) ,\nकर्जदार - मोरया साडी सेंटर प्रो.प्रा.निलेश बाबासो चव्हाण (खाता क्रमांक :- 4948) ,",
  "talathi": "KIRAN RAJENDRA KAWALE"
}
