{
  "village_code": "273500090436030000",
  "village_name": "डफळापूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:28:14Z",
  "surveys": [
    "372/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौजे डफळापूर येथील भूमापन क्रमांक ३७२/४ मधील कब्जेदार श्री शशिकांत बाळकृष्ण माळी यांनी श्री बसवराज गंगाधर माळी यांना त्यांचे हिस्सेतील स्वतंत्र चालू पाण्याचे विहीर व मोटार व त्यावरील ४ इंची पाईपलाईन व वीज कनेक्शन 9 दिवसातून बसवराज गंगाधर माळी यांना 3 दिवस व मोहन बाळकृष्ण माळी यांना 3 दिवस याप्रमाणे पाणी पाळी व पाणी घेणेचा हक्क सहा. दुय्यम निबंधक कार्यालय जत येथे दस्त क्रमांक ३९५६/२०२३ अन्वये दिनांक ३१/०८/२०२३ रोजी खरेदी घेतला.",
  "talathi": "KIRAN RAJENDRA KAWALE"
}
