{
  "village_code": "273500090436030000",
  "village_name": "डफळापूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16200,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:28:14Z",
  "surveys": [
    "225/2/1/ओदयोगिक"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि महाराष्ट्र स्टेट को ऑप बँक लि मुंबई तर्फे अरुण महादेव येसरे\nगहाणखत लिहुन देणार : श्रीपती शुगर अॅड पॉवर लि डफळापूर तर्फे श्री रघुनाथ श्रीपती कदम रा. डफळापूर यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6750-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 225/2/1/ओदयोगिक भुखंडाचे, 225/2/2/ऑमीनिक स्पेस, 225/2/3/ओपनस्पेस, 225/2/4/रस्तारुंदीकरना, 225/2/5/अर्तगत रस्ता क्षेत्र 90.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीपती शुगर अॅड पॉवर लि डफळापूर तर्फे श्री रघुनाथ श्रीपती कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nश्रीपती शुगर अॅड पॉवर लि डफळापूर तर्फे संचालक दिनेश अमृतलाल पारेख (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nश्रीपती शुगर अॅड पॉवर लि डफळापूर तर्फे संचालक विजय लक्ष्मण कोळी (खाता क्रमांक :- 1112) ,\n225/2/1/ओदयोगिक भुखंडाचे,225/2/2/ऑमीनिक स्पेस,225/2/3/ओपनस्पेस,225/2/4/रस्तारुंदीकरना,225/2/5/अर्तगत रस्ता",
  "talathi": "KIRAN RAJENDRA KAWALE"
}
