{
  "village_code": "273500090436040000",
  "village_name": "कुडणूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:10:16Z",
  "surveys": [
    "139",
    "147",
    "158",
    "159",
    "34",
    "342",
    "415",
    "417",
    "438"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : शिंगणापूर सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.शिंगणापूर, ता.जत, जि.सांगली\nलिहून घेणार : अशोक दादा पांढरे\nगट नंबर 139, 147, 158, 159, 34, 342, 415, 417, 438 वरील शिंगणापूर सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.शिंगणापूर यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु.500000/- पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक शिंगणापूर सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.शिंगणापूर यांचेकडील पत्र दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश भिमराव पाटील"
}
