{
  "village_code": "273500090436040000",
  "village_name": "कुडणूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:10:16Z",
  "surveys": [
    "499"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nविशेष वसुली अधिकारी श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या.डफळापूर शाखा डफळापूर यांनी कर्जदार श्री.दिलीप शामराव ठोंबरे यांचेकडून रक्कम रु.88583/- रकमेच्या वसुलीपोटी त्यांचे जामीनदार श्री.शामराव(श्यामा) कल्लाप्पा ठोंबरे यांचे नावे असलेले जमीन गट नंबर 499 क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी.वर जप्ती बोजा व हस्तांतरण मनाई आदेशाची नोंद करणेबाबत विशेष वसुली अधिकारी श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या.डफळापूर शाखा डफळापूर यांचेकडील पत्र जावक क्र.कर्जवसुली/101/156/श्री दत्त पत/जप्ती/हस्तांतरमनाई/सन 2026 दि.05/06/2026 त्यासोबत जप्तीचा नमुना नं.18 मधील आदेश व वसुली दाखला अर्ज क्र.कलम 101/60/2024 दि.06/09/2024 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात जप्ती बोजा व हस्तांतरण मनाई आदेशाची नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश भिमराव पाटील"
}
