{
  "village_code": "273500090436040000",
  "village_name": "कुडणूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2632,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:10:16Z",
  "surveys": [
    "59/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा डफळापूर, ता.जत,जि.सांगली\nलिहुन देणार : विनोद शिवाजी कदम रा. कुडणूर यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 59/2 क्षेत्र 1.1300 हे.आर.चौ.मी.वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद शिवाजी कदम यांनी अर्ज व मा.व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा डफळापूर यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश भिमराव पाटील"
}
