{
  "village_code": "273500090436070000",
  "village_name": "जिरग्याळ",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2697,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:27:20Z",
  "surveys": [
    "268",
    "269",
    "270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/वाटप/एसआर-63/2026\nआदेश दिनांक : 10/09/2026\nमा.तहसिलदारसो जत यांचेकडील वाटप आदेश क्र.हनो/वाटप/एसआर-63/2026 दिनांक 10/09/2026 नुसार मौजे जिरग्याळ येथील गट नं.268, 269 ,270 चे क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\nवाटपापूर्वीचे क्षेत्र :\nगट नं. 268 क्षेत्र 1.06 हे.आर. पो.ख. 0.01 हे.आर. आकार 0.43\nगट नं. 269 क्षेत्र 0.89 हे.आर. पो.ख. 0.02 हे.आर. आकार 0.35\nगट नं. 270 क्षेत्र 0.50 हे.आर. आकार 0.20\nवाटपाने पडलेले हिस्से :\n1)गट नं.268\nबिरू तायाप्पा शेळके क्षेत्र 0.41 हे.आर. पो.ख. 0.005 हे.आर. आकार 0.17\nयलाप्पा रामू शेळके क्षेत्र 0.41 हे.आर. पो.ख. 0.005 हे.आर. आकार 0.17\nमायाप्पा कृष्णा शेळके क्षेत्र 0.24 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर. आकार 0.09\n2)गट नं.269\nमायाप्पा कृष्णा शेळके क्षेत्र 0.17 हे.आर. पो.ख. 0.005 हे.आर. आकार 0.07\nरावसाहेब कृष्णा शेळके क्षेत्र 0.41 हे.आर. पो.ख. 0.01 हे.आर. आकार 0.16\nलक्ष्मण कृष्णा शेळके क्षेत्र 0.41 हे.आर. पो.ख. 0.005 हे.आर. आकार 0.12\n3)गट नं.270\nलक्ष्मण कृष्णा शेळके क्षेत्र 0.10 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर. आकार 0.04\nकामाजी भाऊसो शेळके क्षेत्र 0.40 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर. आकार 0.16\nगट नं.268 मधील 1) आक्काताई मायाप्पा हाक्के २) बाळाबाई आप्पासाहेब खरात ३)साळूबाई शिवलिंग रोगे ४) कोंडाबाई शिवाजी शिरगिरे ५) शारदा शहाजी माने ६) कामाबाई तानाजी माने ७) शिलवंती तानाजी पाटील ८) लक्ष्मी विलास शिंगाडे ९) संगिता भाऊसो शेळके १०)) चंद्राबाई दत्तू माने ११) समाबाई बाबु पाटील १२) इंदाबाई शंकर शिरगिरे १३) सखुबाई तायाप्पा शेळके (मयत) यांनी स्वखुशीने हक्क सोडून दिलेने त्यांची नावे कमी करणेत यावीत.\nजिरग्याळ येथील गट नं.269 मधील १)बाळाबाई आप्पासो खरात २) साळूबाई शिवलिंग रोगे ३) आक्काताई मायाप्पा हाक्के यांनी स्वखुशीने हक्क सोडून दिलेने त्यांची नावे कमी करणेत यावीत.\nजिरग्याळ येथील गट नं.270 मधील कामाजी भाऊसो शेळके यांच्या हिश्यात असलेल्या बोअर मध्ये १) कामाजी भाऊसो शेळके २) बिरू तायाप्पा शेळके ३) यल्लाप्पा रामू शेळके यांना समान हक्काने पाणी घेणेचा सामाईक हक्क ठेवणेत आला आहे.\nअसा आदेश झाल्याने वरीलप्रमाणे आदेशाने नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "मनीष एकनाथ राऊत"
}
