{
  "village_code": "273500090436080000",
  "village_name": "शेळकेवाडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 606,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:59:01Z",
  "surveys": [
    "115",
    "116",
    "125",
    "128",
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/वाटप/एसआर-64/2026\nआदेश दिनांक : 10/09/2026\nमा.तहसिलदारसो जत यांचेकडील वाटप आदेश क्र.हनो/वाटप/एसआर-64/2026 दिनांक 10/09/2026 नुसार मौजे शेळकेवाडी येथील गट नं.116 , 128 ,52 , 115 , 125 चे क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\nवाटपापूर्वीचे क्षेत्र :\nगट नं. 116 क्षेत्र 1.14 हे.आर. आकार 0.46\nगट नं. 128 क्षेत्र 0.93 हे.आर. आकार 0.52\nवाटपाने पडलेले हिस्से :\n1)गट नं.116\nबिरू आप्पा बंडगर क्षेत्र 0.57 हे.आर. आकार 0.23\nबसाप्पा पांडुरंग बंडगर क्षेत्र 0.57 हे.आर. आकार 0.23\n2)गट नं.128\nतानाजी आप्पा बंडगर क्षेत्र 0.69 हे.आर. आकार 0.39\nबिरू आप्पा बंडगर ,भागुबाई पांडुरंग बंडगर क्षेत्र 0.24 हे.आर. आकार 0.13\nगट नं.52 मधील आप्पासो लक्ष्मण आलदर ,आंबुबाई बाबु शेळके ,छाया बिरू गडदे , बिराप्पा लक्ष्मण आलदर , भागुबाई पांडुरंग बंडगर , राजाक्का गोपाळ एडके ,शांताबाई शिवगोंडा पाटील ,सुनिता बसाप्पा पाटील ,यांची नावे कमी करून बाकी सर्व हिस्सेदारांची नावे कायम ठेवनेत यावी.\nगट नं.115 मधील आप्पासो लक्ष्मण आलदर ,आंबुबाई बाबु शेळके ,छाया बिरू गडदे , बिराप्पा लक्ष्मण आलदर , भागुबाई पांडुरंग बंडगर , राजाक्का गोपाळ एडके ,शांताबाई शिवगोंडा पाटील ,सुनिता बसाप्पा पाटील , तानाजी आप्पा बंडगर यांची नावे कमी करून बाकी सर्व हिस्सेदारांची नावे कायम ठेवनेत यावी.\nगट नं. 125 मधील आप्पासो लक्ष्मण आलदर ,आंबुबाई बाबु शेळके ,छाया बिरू गडदे , बिराप्पा लक्ष्मण आलदर , भागुबाई पांडुरंग बंडगर , राजाक्का गोपाळ एडके ,शांताबाई शिवगोंडा पाटील ,सुनिता बसाप्पा पाटील ,यांची नावे कमी करून बाकी सर्व हिस्सेदारांची नावे कायम ठेवनेत यावी.\nअसा आदेश झाल्याने वरीलप्रमाणे आदेशाने नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "मनीष एकनाथ राऊत"
}
