{
  "village_code": "273500090436090000",
  "village_name": "एकुंडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:05:09Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा डफळापूर\nलिहून देणार : सुनिल भिमराव बड्डी रा.एकुंडी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा डफळापूर यांचेकडील पत्र दिनांक 16/09/2026 प्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 65 वर रक्कम रुपये 200000/- चा पिक कर्ज घेतलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व पत्राची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनीष एकनाथ राऊत"
}
