{
  "village_code": "273500090436090000",
  "village_name": "एकुंडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3224,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:05:09Z",
  "surveys": [
    "136/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वतन/कावी/1516/2026\nआदेश दिनांक : 12/08/2026\nमा.तहसीलदार जत यांचेकडील क्र.वतन/कावी/1516/2026 दि.12/08/2026 नुसार मौजे एकुंडी येथील गट नं.136/2 ही जमीन खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून सदर जमीन विठ्ठल बाळाप्पा नाईक वगैरे रा.एकुंडी यांच्या नावे ‘नवीन व अविभाज्य शर्तीवर ग्रँट(पुनर्प्रदान)’ असा\nआदेश झाल्याने गट नं. 136/2 वर तशी नोंद केली.\nअटी व शर्ती:-\n1)जमिनीचा वापर शेतीसाठी करणेचा आहे.\n2)प्रश्नाधीन जमिनीचा वापर शेती व्यतिरिक्त अन्य कारणासाठी करावयाचा झालेस चालू बाजारभावाचे 50 टक्के रक्कम शासन जमा करावी लागेल.\n3)जमिनीच्या बाबतीत इतर निरनिराळे कायद्याचे बंधने बंधनकारक राहतील.\n4)प्रश्नाधीन जमिनीचा वापर नवीन व अविभाज्य शर्तीवर करणेचा आहे.\n5)वरीलपैकी कोणत्याही अटीचा भंग झाल्यास सदरची जमीन सरकार जमा करण्यात येईल.\nवरीलप्रमाणे आदेशाने नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "मनीष एकनाथ राऊत"
}
