{
  "village_code": "273500090436100000",
  "village_name": "लोहगांव",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2688,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:42Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पलूस सहकारी बँक लि पलूस शाखा लि सांगोला तर्फे ब्रांच मॅनेजर संदीप अरुण कुंभार\nगहाणखत लिहुन देणार : आबासो आप्पासो चव्हाण रा. लोहगांव यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6099-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आबासो आप्पासो चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहूल शालीकराम ठाकरे"
}
