{
  "village_code": "273500090436130000",
  "village_name": "वाळेखिंडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6954,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:56:00Z",
  "surveys": [
    "206/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nलिहुन देणार:- अर्जुन महादेव माने (चौगले ) (खाता क्रमांक :- 2224)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 206/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नंबर 206/1 मधील लिहून देणार यांच्या शिल्लक राहिलेल्या जमीनीमध्ये चालु पाण्याची विहीर आहे त्या विहीरीतील लिहून देणार यांचा सोळा (16) आणेचा हक्क आहे त्यापैकी लिहून घेणार यांना आठ (8) आणे चा हक्क दिलेला आहे त्याचे पाळीप्रमाणे पाणी घेणेचे हक्कासह व सदर विहीरीवर जाणेयेणेचे समाईक रस्तेचे हक्कासह हक्का सह\nलिहुन घेणार:- रोहन धनाजी गायकवाड (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6536 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 430000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "योगेश आनंदा माने"
}
