{
  "village_code": "273500090436130000",
  "village_name": "वाळेखिंडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6955,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:56:00Z",
  "surveys": [
    "1089"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार:- सावित्री ज्ञानु नारळे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1089 मध्ये क्षेत्र 0.45आर क्षेत्र असून हे त्यांनी `यात व यातील विहीरीत, राजु आनंदा घेरडे यांना सदर गटामधील ०.०४ आर क्षेत्रात माझी स्वतंत्र मालकीची चालू पाण्याची विहीर आहे त्या विहिरीतील एकूण १० दिवसातून २ दिवस पाणी घेणेचा हक्क व सदर विहिरीवर जाणेयेणेचे रस्तेचे समाईक वहीवाटीचे हक्कासह.तुम्हास खरेदी दिलेली आहे\nलिहुन घेणार:- राजु आनंदा घेरडे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1089 मध्ये क्षेत्र 0.45 आर क्षेत्र असून हे त्यांनी `यात व यातील विहीरीत, राजु आनंदा घेरडे यांना सदर गटामधील ०.०४ आर क्षेत्रात माझी स्वतंत्र मालकीची चालू पाण्याची विहीर आहे त्या विहिरीतील एकूण १० दिवसातून २ दिवस पाणी घेणेचा हक्क व सदर विहिरीवर जाणेयेणेचे रस्तेचे समाईक वहीवाटीचे हक्कासह. यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडीलचूक दुरुस्ती खरेदी दस्‍त क्र 125 दिनांक 07/01/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 255000 /- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले.असे",
  "talathi": "योगेश आनंदा माने"
}
