{
  "village_code": "273500090436130000",
  "village_name": "वाळेखिंडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6963,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:56:00Z",
  "surveys": [
    "1001",
    "1004",
    "1011",
    "1016",
    "1020",
    "697",
    "726",
    "995",
    "999"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा. तहसीलदारसो जत यांचेकडील आदेश क्र./हनो/वाटप/एसआर-58/2026 दि.10/09/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महुसल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये १) साहेबराव गोविंद शिंदे २) विठठ्ल गोविंद शिंदे ३) कमल अरुण शिंदे ४) उदय दामोदर शिंदे ५) छाया संभाजी देशमुख ६) लता महादेव चव्हाण ७) चंद्रकांत शामराव शिंदे ८) सुरेश शामराव शिंदे ९) सुमन महादेव शिंदे १०) चंद्रकांत महादेव शिंदे ११) सत्यभामा रावसो गायकवाड १२) पद्मिनी शिवाजी जाधव १३) नवनाथ साहेबराव शिंदे १४) चंद्रकला चंद्रकांत शिंदे सर्वजण राहणार- वाळेखिंडी यांनी बाजूस दाखल केले. गट नं. 697,726,995,999, 1001,1004,1011, 1016,1020 जमिनीचे आपआपसात सरस निरस मनाने वाटप करून घेतले. त्या वाटपाचा तपशील खालील प्रमाणे : वाटपापूर्वीचे क्षेत्र : 1) गट नं.697 क्षेत्र 0.58 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 1.23 रु.पै. 2) गट नं.726 क्षेत्र 0.93.47 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.18 रु.पै 3) गट नं.995 क्षेत्र 0.65.36 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.12 रु.पै 4) गट नं.999 क्षेत्र 1.55 हे.आर. पो.ख.0.03 हे.आर. आकार 1.52 रु.पै 5) गट नं.1001 क्षेत्र 0.23.42 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.03 रु.पै 6) गट नं.1004 क्षेत्र 2.27 हे.आर. पो.ख.0.07 हे.आर. आकार 0.58 रु.पै 7) गट नं.1011 क्षेत्र 0.52.63 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.08 रु.पै 8) गट नं.1016 क्षेत्र 0.12.98 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.12 रु.पै 9) गट नं.1020 क्षेत्र 0.38 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.49 रु.पै वाटपाने आलेले क्षेत्र : 1)सुमन महादेव शिंदे 2) चंद्रकांत महादेव शिंदे (पूर्व बाजूची ) 1) गट नं.697 क्षेत्र 0.19 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.40 रु.पै 2) नवनाथ साहेबराव शिंदे (पक्ष्चिम बाजू ) गट नं.697 क्षेत्र 0.20 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.42 रु.पै 3) 1) चंद्रकांत शामराव शिंदे 2) सुरेश शामराव शिंदे(मधली पट्टी ) गट नं.697 क्षेत्र 0.19 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.40 रु.पै\n2) 1)सुमन महादेव शिंदे 2) चंद्रकांत महादेव शिंदे 2) गट नं.726 क्षेत्र 0.93.47 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.18 रु.पै\n3) 1) चंद्रकला चंद्रकांत शिंदे 2) सुरेश शामराव शिंदे गट नं.995 क्षेत्र 0.32.68 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.06 रु.पै 2) 1) उदय दामोदर शिंदे 2 ) छाया संभाजी देशमुख 3) लता महादेव चव्हाण गट नं.995 क्षेत्र 0.32.68 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.06 रु.पै\n4) १) साहेबराव गोविंद शिंदे (पूर्व बाजूची ) गट नं.999 क्षेत्र 0.38 हे.आर. पो.ख.0.01 हे.आर. आकार 0.38 रु.पै 2) विठठ्ल गोविंद शिंदे (पक्ष्चिम बाजूची ) गट नं.999 क्षेत्र 0.38 हे.आर. पो.ख.0.01 हे.आर. आकार 0.38 रु.पै 3) चंद्रकला चंद्रकांत शिंदे (पूर्व बाजूची ) गट नं.999 क्षेत्र 0.38 हे.आर. पो.ख.0.01 हे.आर. आकार 0.38 रु.पै 4) सुरेश शामराव शिंदे (पक्ष्चिम बाजूची ) गट नं.999 क्षेत्र 0.38 हे.आर. पो.ख.0.01 हे.आर. आकार 0.38 रु.पै\n5) १) साहेबराव गोविंद शिंदे 2) विठठ्ल गोविंद शिंदे गट नं.1001 क्षेत्र 0.21 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.03 रु.पै\n6) 1)सुमन महादेव शिंदे 2) चंद्रकांत महादेव शिंदे (पूर्व बाजूची )गट नं.1004 क्षेत्र 1.13.50 हे.आर. पो.ख.0.03 हे.आर. आकार 0.29 रु.पै 2) कमल अरुण शिंदे (पक्ष्छिम बाजूची )गट नं.1004 क्षेत्र 1.13.50 हे.आर. पो.ख.0.04 हे.आर. आकार 0.29 रु.पै\n7) १) साहेबराव गोविंद शिंदे गट नं.1011 क्षेत्र 0.26.31 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.04 रु.पै 2) विठठ्ल गोविंद शिंदे गट नं.1011 क्षेत्र 0.26.32 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.04 रु.पै\n8) १) साहेबराव गोविंद शिंदे 2) विठठ्ल गोविंद शिंदे गट नं.1016 क्षेत्र 0.12.98 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.12 रु.पै\n9) 1) उदय दामोदर शिंदे 2 ) छाया संभाजी देशमुख 3) लता महादेव चव्हाण गट नं.1020 क्षेत्र 0.38 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.49 रु.पै\nटीप. 1)वाळेखिंडी ग.नं.६९९, १००८ व १००९ मधील विहिरीत वाटपातील सर्वांचा सामाईकात हक्क ठेवला आहे.\n2) वाळेखिंडी ग.नं. १०२० मध्ये ओढापात्रालगत ० हे ०६ आर क्षेत्र विहिरीकरीता चंद्रकांत शामराव शिंदे, सुरेश शामराव शिंदे यांचेत ० हे ०१.५० आर, सुमन महादेव शिंदे व चंद्रकांत महादेव शिंदे यांचेत ० हे ०१.५० आर, साहेबराव गोविंद शिंदे व विठठ्ल गोविंद शिंदे यांचेत ० हे ०१.५० आर, कमल अरुण शिंदे यांचे हिस्सेस ० हे ०१.५० आर क्षेत्र सामाईकात ठेवले आहे.\n3) चंपाबाई शामराव शिंदे व गिरजाबाई गोविंद शिंदे या मयत झालेने त्यांची नांवे वाळेखिंडी वाटपातील गटनंबरचे ७/१२ अभिलेखावरुन कमी करणेत यावीत.\n4) वाळेखिंडी वाटपातील गट नंबरमधील सत्यभामा रावसो गायकवाड व प‌द्मिनी शिवाजी जाधव यांनी त्यांचा हक्क व हिस्सा सोडल्याने त्यांची नांवे ७/१२ अभिलेखावरुन कमी करणेत यावीत. आदेश प्रमाणे नोंद केले आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "योगेश आनंदा माने"
}
