{
  "village_code": "273500090436180000",
  "village_name": "वायफळ",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2964,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:55:33Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/वशी- 203/कलम 155/एसआर/2026\nआदेश दिनांक : 24/09/2026\nमां. तहसीलदार सो जत यांचे कडील आदेश क्र.क्र.हनो/वशी- 203/कलम 155/एसआर/2026 आदेश दिनांक : 24/09/2026 नुसार मौजे वायफळ येथील गट नं 261 क्षेत्र 1.48 हे.आर आकार 0.25 असून सदर गट नं चे इतर हक्कात फेरफारने दाखल झालेली कामा कृष्ण सावंत, येसूबाई पंडा लोखंडे , वासंती गेनू पवार यांची नावे मां. तहसीलदार सो जत यांचे कडील आदेशा नुसार कमी करण्यात आली,आदेश फायलीस दाखल आसे.",
  "talathi": "रोहित भरत मोहिते"
}
