{
  "village_code": "273500090436180000",
  "village_name": "वायफळ",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:55:33Z",
  "surveys": [
    "384"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nहिब्बानामा:-\nहिब्बानामा लिहून देणार:- नबीसो उस्मान शेख यांनी मौजे वायफळ येथील गट नं. 384 क्षेत्र 15 हे 69.40 आर पो.ख. 0.00 आकार 7.13 यापैकी त्यांचे हिस्सेचे क्षेत्र 1 हे 30.78 आर यापैकी 0 हे 65.38 आर जमीन त्यांनी\nहिब्बानामा लिहून घेणार:- आमुलाल इकबाल शेख, युसुफ इकबाल शेख, साबीर जैनुद्दीन शेख, साजिद जैनुद्दीन शेख यांना हिब्बानाम्याने दि. 05/10/2026 रोजी दिलेने नोंद केली हिब्बानामा दस्त फायलीस दाखल असे.",
  "talathi": "रोहित भरत मोहिते"
}
