{
  "village_code": "273500090436190000",
  "village_name": "येळवी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4152,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:51:57Z",
  "surveys": [
    "605"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि., मंगळवेढा, शाखा - घेरडी ता.सांगोला जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : रेवणसिद्ध सदाशिव येवले ,सदाशिव गणपती येवले रा. येळवी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6635-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 605 क्षेत्र 2.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेवणसिद्ध सदाशिव येवले ,सदाशिव गणपती येवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षदा दत्‍तात्रय गवळी"
}
