{
  "village_code": "273500090436190000",
  "village_name": "येळवी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:51:57Z",
  "surveys": [
    "99/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : सोनाई ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या., गोखळी, ता. इंदापूर जि. पुणे\nलिहुन देणार : दादासाहेब विठ्ठल जगदाळे रा. येळवी यांनी सोनाई ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 99/1 क्षेत्र 0.60 वर रक्कम रुपये 17000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षदा दत्‍तात्रय गवळी"
}
