{
  "village_code": "273500090436190000",
  "village_name": "येळवी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4156,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:51:57Z",
  "surveys": [
    "237",
    "238",
    "255",
    "664",
    "665",
    "666",
    "897"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : मा. तहसीलदारसो जत\nआदेश क्रमांक : क्र. आर.टी.एस/एस आर/36/2026\nआदेश दिनांक : 03/07/2026\nआदेश-\nमा. तहसिलदारसो जत यांचेकडील आदेशान्वये ज्ञानू सुखदेव आवटे वगैरे 10 यांनी मौजे येळवी गट नं. 237, 238, 255, 897, 664, 665, 666 जमिनीचे खालीलप्रमाणे वाटपपत्र केले वाटपाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.\nवाटपाने पडलेले हिस्से/क्षेत्र :\nगट नं. 237 आनंदा सुखदेव आवटे 0.20 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 0.04 (रु.पै.)\nगट नं. 237 हर्षद आनंदा आवटे 0.70 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 0.12 (रु.पै.)\nगट नं. 238 हर्षद आनंदा आवटे 0.00.34 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 0.00 (रु.पै.)\nगट नं. 255 हर्षद आनंदा आवटे 0.44 (हे.आर.)पो.ख. 0.01 (हे.आर.) आकार 0.58 (रु.पै.)\nगट नं. 897 हर्षद आनंदा आवटे 0.01 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 0.00 (रु.पै.)\nगट नं. 664 ज्ञानू सुखदेव आवटे 1.12 (हे.आर.)पो.ख. 0.04 (हे.आर.) आकार 0.88 (रु.पै.)\nगट नं. 664 राज ज्ञानू आवटे 1.12 (हे.आर.)पो.ख. 0.04 (हे.आर.) आकार 0.87 (रु.पै.)\nगट नं. 665 रामचंद्र सुखदेव आवटे 1.20(हे.आर.)पो.ख. 0.16 (हे.आर.) आकार 0.80 (रु.पै.)\nगट नं. 665 सजाबाई रामचंद्र आवटे 1.19(हे.आर.)पो.ख. 0.16 (हे.आर.) आकार 0.79 (रु.पै.)\nगट नं. 666 रामचंद्र सुखदेव आवटे 0.35 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 0.13 (रु.पै.)\nगट नं. 666 अक्काताई ज्ञानू आवटे 0.70 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 0.25 (रु.पै.)\nगट नं. 666 युवराज आनंदा आवटे 0.52 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 0.18 (रु.पै.)\n*वरील प्रमाणे वाटणीपत्र करून ग. नं. ६६४ मध्ये असलेल्या विहीरीत १) ज्ञानू सुखदेव आवटे यांना एक दिवस, २) रामचंद्र सुखदेव आवटे यांना दोन दिवस, ३) सौ सजाबाई रामचंद्र आवटे यांना एक दिवस, ४) आक्काताई ज्ञानू आवटे यांना एक दिवस, ५) राज ज्ञान आवटे यांना एक दिवस, ६) युवराज आनंदा आवटे यांना दोन दिवस, असा पाळी प्रमाणे पाणी घेण्याचा हक्क ठेवलेला आहे.\n*इतर हक्कातील शेरे कायम ठेवणेचे आहेत. गट नं. / सर्वे नं. चे विभाजन करणेचे नाही. सदर मिळकती बाबत कोणत्याही न्यायालयात दावा किंवा खटला दाखल नाही. तसे आढळलेस सदर जमिन पुर्व पदी ठेवणेत येईल. सदर आदेशाप्रमाणे हिस्सा / पोटहिस्सा मोजणी करून मोजणी चलन इकडे सादर करावे.\nत्याअर्थी वरील केले वाटपास कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही. तसेच केले वाटपामुळे मुंबईचा तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याचा भंग होत नाही. सबब मी तहसिलदार जत मला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्वये प्राप्त झाले अधिकारानुसार वरील वाटपास मंजुरी देणेत येत आहे. वरीलप्रमाणे आदेशानुसार वाटप केले. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षदा दत्‍तात्रय गवळी"
}
