{
  "village_code": "273500090436210000",
  "village_name": "टोणेवाडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1879,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:27:41Z",
  "surveys": [
    "534"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री पद्मप्रभ् नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली मेन ब्रँच आष्टा\nगहाणखत लिहुन देणार : काशिराम नारायण खिलारे रा. टोणेवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2783-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 534 क्षेत्र 1.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिराम नारायण खिलारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षदा दत्‍तात्रय गवळी"
}
