{
  "village_code": "273500090436240000",
  "village_name": "बनाळी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:54Z",
  "surveys": [
    "644"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार ;नीता संजय सावंत यांनी मौजे ,बनाळी येथील गट नं 644 मधील खाते क्र ३१७२ मधील क्षेत्र 1.60 हे .आर आकार 0.44पैसे जमिनीतील 0.05 विहिरीतील सदर स्वतंत्र विहीरीत, विजकनेक्शन, पाईपलाईन व वि मोटारीत तुम्हास ८ आणे म्हणजे ८ दिवसातुन ४ दिवस पाण्याचे पाळीचे हक्कासहीत व विहीरीवर जाणेयेणेचे समाईक वहीवाटीचे रस्तेचे हक्कासहीत.पाणी पाळीचा हक्क दिला\nलेहुण घेणार ;अनुसया शहाजी सावंत\nमोजे बनाळी ता .जत विहीर पाणी पाळी हक्क किंमत 1 लाख मात्र दि.5ऑग 2026 खरेदी दस्त क्र,4790 ने खूषखरेदी केली .\nदस्त फायलीस दाखल .",
  "talathi": "रामेश्‍वर गिताराम सोळंके"
}
