{
  "village_code": "273500090436240000",
  "village_name": "बनाळी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8029,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:54Z",
  "surveys": [
    "603",
    "624"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.168/2011\nआदेश दिनांक : 05/01/2017\nमे.सिव्हील जज्ज ज्युनिअर सो कोर्टातील आदेश क्र.रे.दि.मु.नं.168/2011 दिनांक.05/01/2017 रोजीच्या निकालान्वये गट क्र.624 व 603 फेरफार क्र.5747 दिनांक.25/02/2015 सदर दाव्या मध्ये दिनांक.05/01/2017 रोजी वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये निशाणी क्र 9 प्रमाणे तडजोड होऊन सदरचा दावा निकाली काढण्यात आल्याने लीज पेंडेसी शेरा कमी करण्यात येत आहे. आदेशाने नोंद केली असे.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "रामेश्‍वर गिताराम सोळंके"
}
