{
  "village_code": "273500090436260000",
  "village_name": "कोसारी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11681,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:13:01Z",
  "surveys": [
    "658"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारीसो उपविभाग, जत यांचेकडील क्र. आरटीएस/कावी- /२०२६ दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या पत्रान्वये मौजे कोसारी, ता. जत, जि. सांगली येथील गट क्रमांक ६७४ व ६५८ मधील फेरफार नोंद क्रमांक ११५२८ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २५८ अन्वये पुनर्विलोकन करून दुरुस्ती करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सदर प्रकरणात दुय्यम निबंधक श्रेणी-१/सह दुय्यम निबंधक, जत यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक ३९३८/२०२६, दिनांक ०६/०७/२०२६ अन्वये श्री. विकास नारायण पाटील यांनी संबंधित खातेदारांकडून जमीन खरेदी केलेली आहे. सदर खरेदीखताच्या आधारे फेरफार नोंद घेताना गट क्रमांकाच्या तपशिलात चूक झाल्याचे उपविभागीय अधिकारीसो, जत यांच्या पत्रात नमूद केलेले आहे. त्यानुसार गट क्रमांक ६७४ ऐवजी गट क्रमांक ६५८ असा तपशील नमूद होणे/गट क्रमांक ६७४ व ६५८ यांमधील तपशिलाची पडताळणी करून, मूळ खरेदीखत व संबंधित अभिलेखाप्रमाणे योग्य गट क्रमांकावर फेरफार नोंद घेणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारीसो, जत यांच्या पत्राची अंमलबजावणी करण्यासाठी सदर फेरफार नोंद पुनर्विलोकनार्थ घेण्यात येऊन नोंद केली.पत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "संजय परशराम माने"
}
