{
  "village_code": "273500090436290000",
  "village_name": "जाडरबोबलाद",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8361,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-20",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:25:38Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026\nअधिकारी : अप्पर तहसिलदार संख\nआदेश क्रमांक : क्र./हनो/वाटप/एसआर/19/2026\nआदेश दिनांक : 02/07/2026\nअन्वये महाराष्ट्र जमीन महुसल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये ज्याअर्थी 1) श्री सिदराया ईश्वराप्पा अंगडी 2) श्री सविता सिदराया अंगडी 3) श्री. श्रीराज सिदराया अंगडी अपाक वडील सिदराया ईश्वराप्पा अंगडी 4) चनबसू ईश्वराप्पा अंगडी 5) पद्मावती चनबसू अंगडी 6) नागेश चनबसाप्पा अंगडी 7) सदाशिव सिदगोंडा अंगडी 8) मीनाक्षी सदाशिव अंगडी 9) अमोगसिद्ध सिदगोंडा अंगडी रा. जाडर बोबलाद ता. जत जि. सांगली यांनी मौजे जाडर बोबलाद येथील जमिनीचे दिनांक: 20/02/2026 अन्वये त्यांची मालकी वहीवाटीची जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने वाटप करुन घेतली असुन केले वाटपास कोणाची तक्रार अगर हरकत नाही. त्यामुळे केले वाटपास मंजुरी मिळणेची विनंती केलेली आहे.याबाबत सर्व संबंधितांना नमुन अ नियम 3 ची नोटीस रुजू केली आहे. व नमुन व नियम 3 प्रमाणे उध्दघोषणा प्रसिध्द केली आहे. संबधीताचे जाबजबाब घेतले असून सदर वाटणीपत्राबाबत कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही. महसुली दिवाणी अथवा अन्य कोणत्याही कोर्टात संपुर्ण मिळकतीवर दावा चालू नसलेचे सांगीतले आहे.\nवाटपापूर्वीचे व वाटपाने आलेले क्षेत्र :\nगट नं. 52 – क्षेत्र 11.82(हे.आर.) पो.ख. 0.26 (हे.आर.)आकार 3.50 रु.पै. पैकी 1) श्री सिदराया ईश्वराप्पा अंगडी यांना क्षेत्र (दक्षिणेकडून पट्टी नं 1) 1.54 (हे.आर.) पो.ख. 0.09(हे.आर.)आकार 0.46 रु.पै.व 2) श्रीम सविता सिदराया अंगडी यांना क्षेत्र (दक्षिणेकडून पट्टी नं 2) 1.20 (हे.आर.) पो.ख. 0.00(हे.आर.)आकार 0.35 रु.पै. 3) ) श्री. श्रीराज सिदराया अंगडी अपाक वडील सिदराया ईश्वराप्पा अंगडी यांना क्षेत्र (दक्षिणेकडून पट्टी नं 3) 1.20 (हे.आर.) पो.ख. 0.00(हे.आर.)आकार 0.36 रु.पै. 4) चनबसू ईश्वराप्पा अंगडी (दक्षिणेकडून पट्टी नं 4) यांना क्षेत्र 1.54 (हे.आर.) पो.ख. 0.08(हे.आर.)आकार 0.46 रु.पै. 5) पद्मावती चनबसू अंगडी (दक्षिणेकडून पट्टी नं 5) ) यांना क्षेत्र 1.20 (हे.आर.) पो.ख. 0.00(हे.आर.)आकार 0.36 रु.पै. 6) नागेश चनबसाप्पा अंगडी (दक्षिणेकडून पट्टी नं 6) यांना क्षेत्र 1.20 (हे.आर.) पो.ख. 0.00(हे.आर.)आकार 0.36 रु.पै. 7) सदाशिव सिदगोंडा अंगडी (उत्तरेकडून पट्टी नं 1) यांना क्षेत्र 1.17 (हे.आर.) पो.ख. 0.04(हे.आर.)आकार 0.34 रु.पै. 8) मीनाक्षी सदाशिव अंगडी (उत्तरेकडून पट्टी नं 2) यांना क्षेत्र 0.80 (हे.आर.) पो.ख. 0.00(हे.आर.)आकार 0.23 रु.पै. 9) अमोगसिद्ध सिदगोंडा अंगडी (उत्तरेकडून पट्टी नं 3) यांना क्षेत्र 1.97 (हे.आर.) पो.ख. 0.05(हे.आर.)आकार 0.58 रु.पै.\n1. जमीनीबाबत महसुली / दिवाणी अथवा अन्य कोणत्याही न्यायालयात दावा किंवा खटला सुरू नाही. तसेच भुसंपादन प्रस्तावही सुरू नाही. तसे आढळल्यास सदर मिळकत पुर्वपदी ठेवणेत येईल.\n2. इतर हक्कातील शेरे कायम ठेवणेचे आहेत. ग.नं. / स.नं. विभाजन करणेचे नाहीत.\n3. 1) सदरचे गट नं 52 चा पूर्व बाजूने सदाशिव यांचे पट्टी पासून सिदराया यांचे पट्टी पर्यंत दक्षिणोत्तर चालीचा 12 फूट रुंदीचा सदर गटातील सर्वाना जाणेयेण्यास सामाईक रस्ता ठेवनेत आला आहे.\n2) गट नं 52 मध्ये चनबसू यांचे पट्टीत चालू पाण्याची विहीर असून सदर विहिरीत 6 दिवसातून 3 दिवस सिदराया 3 दिवस चनबसू यांना पाणी घेण्याचा हक्क आहे.\n3) गट नं 52 मध्ये सिदराया यांचे पट्टीत चालू पाण्याची बोअर असून सदर बोअर मध्ये 6 दिवसातून 3 दिवस सिदराया 3 दिवस चनबसू यांनी पाणी घेण्याचे हक्क आहे सदरचे वरील बोअर व विहीर मध्ये चनबसू व सिदराया यांचे व्यतिरिक्त कोणास हक्क नाही.\n3. सदर आदेशाप्रमाणे पोटहिस्सा मोजणी करुन चलन इकडे जमा करावे.त्याअर्थी वरील केले वाटपास कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही. तसेच केले वाटपामुळे मुंबईचा तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याचा भंग होत नाही. सबब मी अपर तहसिलदार, संख मला महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये प्राप्त झाले अधिकारनुसार वरील वाटपास मंजूरी देणेत येत आहे. ग्राम महसूल अधिकारी जाडर बोबलाद यांनी सदर आदेशाचा अमल गावचे दप्तरी देणेत आला.आदेशावरून नोंद आदेश फायालीस दाखल",
  "talathi": "स्‍नेहा नितेश साळुंखे"
}
