{
  "village_code": "273500090436290000",
  "village_name": "जाडरबोबलाद",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8365,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:25:38Z",
  "surveys": [
    "369"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026\nलिहून घेणार : विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या. उटगी शाखा जा. बोबलाद, जत\nलिहून देणार : ईश्वराप्पा सिद्धान्ना माडग्याळ रा. जाडरबोबलाद यांनी दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 369 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या. उटगी शाखा जा. बोबलाद यांचेकडील पत्र क्रमांक 41 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्‍नेहा नितेश साळुंखे"
}
