{
  "village_code": "273500090436290000",
  "village_name": "जाडरबोबलाद",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8371,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:25:38Z",
  "surveys": [
    "1030"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nलिहुन देणार:- राहुल संजय बागलकोटी (खाता क्रमांक :- 4942) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1030 क्षेत्र 3.6000 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी तुम्हास दिलेल्या जमीनीस जाणेयेणेसाठी जाडरबोबलाद ते लोणार सरकारी रस्तेपासुन लिहुन देणार राहुल संजय बागलकोटी यांचे नावे असलेल्या गट नं १०३२ या जमीनीचे पुर्वबाजुने श्रीशैल बसाप्पा कलमडी यांचे नावे असलेल्या गट नं १०३१ या जमीनीपर्यत उत्तरदक्षिण चालीचा १२ फुट रुंदीचा रस्ता व तेथुन श्रीशैल बसाप्पा कलमडी व निलीमा प्रशांत हिटनळ्ळी यांचे नावे असलेल्या गट नं १०३१ या जमीनीचे व उमेश हेमुद्री बागलकोटी,हेमुद्री गुरुबाळाप्पा बागलकोटी व पार्वती हेमुद्री बागलकोटी यांचे नावे असलेल्या सदर गट नं १०३० मधील जमीनीचे उत्तरबाजुने संजय दुंडाप्पा बागलकोटी यांचे जमीनीपर्यत व तेथुन संजय दुंडाप्पा बागलकोटी यांचे जमीनीचे पश्चिमबाजुने दक्षिणोत्तर चालीचा १२ फुट रुंदीचा रस्ता व तेथुन संजयकुमार ढुंडाप्पा बागलकोटी यांचे जमीनीचे दक्षिणबाजुस दक्षिणोत्तर ६फुट व व तुम्हास दिलेल्या जमीनीमध्ये ६ फुट रुंद असा १२फुट रुंदीचा रस्ता धानाप्पा मलीकार्जुन साबळे याना आजरोजी खरेदी दिलेल्या जमीनीपर्यत व कलाप्पा सिध्दाप्पा तेली याना दिलेल्या जमीनीपर्यत समाईकात रस्ता ठेवलेला आहे सदर रस्तेने खरेदी घेणार धानाप्पा मल्लिकार्जुन साबळे व कलाप्पा सिध्दाप्पा तेली याना दिलेल्या जमीनीपर्यत व तेथुन मल्लीकार्जुन प्रकाश बागलकोटी व इंदुमती प्रकाश बागलकोटी यानाही जाणेयेणेचे समाईक वहीवाटीचे हक्कासहीत. सदर रस्तेने राहुल संजय बागलकोटी,श्रीशैली बसाप्पा कलमडी, निलीमा प्रशांत हिटनळ्ळी,उमेश हेमुद्री बागलकोटी,हेमुंद्री गुरुबाळाप्पा बागलकोटी व संजय ढुंडाप्पा बागलकोटी व खरेदी घेणार धानाप्पा मल्लीकार्जुन साबळे व कलाप्पा सिध्दाप्पा तेली व मल्लीकार्जुन प्रकाश बागलकोटी याना सर्वाना समाईकात जाणेयेणेसाठी सदरचा रस्ता समाईकात ठेवलेला आहे हक्का सह\nलिहुन घेणार:- कलाप्पा सिध्दाप्पा तेली (खाता क्रमांक :- 5412)लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी.\nयांना दुय्यम निंबधक जत जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 6185 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1035000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "स्‍नेहा नितेश साळुंखे"
}
