{
  "village_code": "273500090436290000",
  "village_name": "जाडरबोबलाद",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8374,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:25:38Z",
  "surveys": [
    "977/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:- सुरेखा आप्पासाहेब काशिद (खाता क्रमांक :- 3911) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 977/1 क्षेत्र 0.3000 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर./चौमी हे त्यांनी सदर स.न 977/1 मधील विहीर व बोअर यात व त्यावर असणारी विद्धुत मोटार व विद्धुत कनेक्शन पाईपलाईन यामध्ये माझा चार 4 आणेचा पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क असून त्यांचे संपुर्ण हक्कासह. सदर विहिरीवर व बोअरवर जाणेयेणेचे रस्तेचे समाईकात वहिवाट करणेचे हक्कासह. वैभव काशिद यांना सदर जमीनीस जाणेयेणेसाठी मा.तहसिलदारसो जत यांचे कडील वाटप आदेशा फे.क्र. 4591 अन्वये पश्चिम बाजुला दक्षिण उत्तर चालीचा 10 दहा फुट रुंदीचा बैलगाडी रस्ता ठेवला असून त्या रस्तेने समाईकात वहिवाट करणेचे हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- वैभव आप्पासाहेब काशिद (खाता क्रमांक :- 5413)लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर./चौमी.\nयांना दुय्यम निंबधक जत जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 6396 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "स्‍नेहा नितेश साळुंखे"
}
