{
  "village_code": "273500090436300000",
  "village_name": "सोन्याळ",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6674,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:03:45Z",
  "surveys": [
    "715"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nहिबानामा लिहून देणार:-\nदस्तगिर मलिक नदाफ, बेगम बाबासाब नदाफ, चाँदबी बापूसो नदाफ, चांदसो कासिम नदाफ, नालसो कासिम नदाफ, पैगंबर कासिम नदाफ, रज्जाक कासिम नदाफ आणि अल्लाबक्ष कासिम नदाफ (खाता क्रमांक 895) गट/सर्व्हे क्रमांक 715, लागवडीयोग्य क्षेत्र 8.38 हे. आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.53 हे. आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 4.78.85 हे. आर. चौ. मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.30.28 हे. आर. चौ. मी. हे त्यांनी\nहिबानामाने लिहून घेणार:-\nरेश्मा राजेसो नदाफ, कयुम राजेसो नदाफ आणि गालिब राजेसो नदाफ (खाता क्रमांक 4061) गट/सर्व्हे क्रमांक 715 लागवडीयोग्य क्षेत्र 4.78.85 हे. आर. चौ. मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.30.28 हे. आर. चौ. मी.\nयांना हिबानामा स्मरणपत्रानुसार दि. 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य हिबानामा दिल्याने हिबानामा लिहून घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुरज पैगंबर पाटील"
}
