{
  "village_code": "273500090436310000",
  "village_name": "लकडेवाडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:53:48Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा जाडरबोबलाद\nलिहुन देणार : विजय शामराव पाटील रा. लकडेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 223 यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.10 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा जाडरबोबलाद यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज पैगंबर पाटील"
}
