{
  "village_code": "273500090436340000",
  "village_name": "सनमडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3364,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:00:18Z",
  "surveys": [
    "686"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : जनाई अर्बन को ऑप क्रेडीट सोसा लि तिल्याळ ता जत , जि सांगली\nलिहुन देणार : म्हाकू मसू कांबळे रा. सनमडी यांनी जनाई अर्बन को ऑप क्रेडीट सोसा लि तिल्याळ ता जत , जि सांगली यांचेकडून रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 686 क्षेत्र 0.17 वर बोजा दाखल करणेबाबत श्री म्हाकू मसू कांबळे , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 5/2026 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुश्री अनिल जोशी"
}
