{
  "village_code": "273500090436340000",
  "village_name": "सनमडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3366,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:00:18Z",
  "surveys": [
    "671"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा जय जवान नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिरढोण प्रधान कार्यालय कवठेमहंकाळ शाखा जत तर्फे शाखाप्रमुख श्री. सुधीर विलास खोत\nगहाणखत लिहुन देणार : गोपीनाथ पितांबर नरळे रा. सनमडी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6741-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 671 क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपीनाथ पितांबर नरळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुश्री अनिल जोशी"
}
