{
  "village_code": "273500090436340000",
  "village_name": "सनमडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3367,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:00:18Z",
  "surveys": [
    "604"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै धैर्यशिलराव यशवंतराव सावंत ग्रामीण बिगरशेती सहाकारी पतसंस्था मर्या तर्फे शाखाधिकारी महालिंग भैराप्पा तेग्गीमाळी\nगहाणखत लिहुन देणार : तुकाराम महादेव नरळे रा. सनमडी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6760-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 604 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम महादेव नरळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुश्री अनिल जोशी"
}
