{
  "village_code": "273500090436410000",
  "village_name": "व्हसपेठ",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6074,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:57:09Z",
  "surveys": [
    "673"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : जनाई अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा लि तिल्याळ ,\nलिहुन देणार : महादेव कोंडीबा लेंगरे रा. व्हसपेठ गट नंबर/ सर्वे नंबर 673 यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.89 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव कोंडीबा लेंगरे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिजीत रामचंद्र गाढवे"
}
