{
  "village_code": "273500090436420000",
  "village_name": "गुड्डापूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1789,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:16:56Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विजयलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उटगी तालुका - जत जिल्हा - सांगली\nगहाणखत लिहुन देणार : सावली अंबादास राठोळ रा. गुड्डापूर यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6436-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150 क्षेत्र 0.2250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सावली अंबादास राठोळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुमेध विकास पठाणे"
}
