{
  "village_code": "273500090436430000",
  "village_name": "असंगी जत",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2718,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:00:09Z",
  "surveys": [
    "601"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,मर्या.सांगली\nलिहुन देणार : महादेव ज्ञानोबा पवार रा. असंगी जत गट नंबर/ सर्वे नंबर 601 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.47 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव ज्ञानोबा पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,मर्या.सांगली यांचेकडील पत्र क्रमांक 556/2026 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुमेध विकास पठाणे"
}
