{
  "village_code": "273500090436440000",
  "village_name": "तिल्याळ",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 895,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:32:20Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.दिवाणी न्यायाधीश क.स्तर सो जत यांचे कोर्टात रे दावा पूर्व अर्ज नं.०२/२०२६ दिनांक.०२/०४/२०२६ अन्वये मौजे.तिल्याळ येथील गट. नं ८१ मध्ये सुरेश कासाप्पा कटरे यांनी ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ चिंचोली,ता.सांगोला,जि.सोलापूर नों.क्र.महा.४१६२/९३ तर्फे अध्यक्ष श्री.दत्तात्रय आण्णा बेहरे या संस्थेस मौजे तिल्याळ येथील स.नं. ८१ मधील ० हे ८७ आर पो. ख. ०.००, आकार ०रु.१९ पै. ची मिळकत विनामोबदला दस्त क्र १००६/२०१४ फेरफार नं ४५५ दि. ०७/०३/२०१४ रोजी करुन दिलेले बक्षीसपत्राबाबत मे. कोर्टात दावा पूर्व अर्ज नं. ०२/२०२६ चा दावा दाखल करुन सदर दावेमध्ये तडजोड होऊन सदर तडजोड पुरसिस अन्वये दि. १४/०३/२०२६ रोजी राष्ट्रीय लोक आदालतीमध्ये तडजोड हुकूमनामा/आवार्ड करून सदर तडजोडीमध्ये अर्जदार यांनी लिहून दिलेला दि.०७/०३/२०१४ रोजीचा बक्षीसपत्र रद्द बातल केल्याने सदर बक्षीसपत्राबाबत ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ चिंचोली,ता.सांगोला,जि.सोलापूर नों.क्र.महा.४१६२/९३ तर्फे अध्यक्ष श्री.दत्तात्रय आण्णा बेहरे असून कब्जासदरी असणारे नावे कमी करून वरील आदेशान्वये ७/१२ सदरी सुरेश कासाप्पा कटरे हे नाव दाखल केले असे.आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "सुमेध विकास पठाणे"
}
