{
  "village_code": "273500090436450000",
  "village_name": "सोरडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:04:12Z",
  "surveys": [
    "219/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार :- विश्वास भाऊसो गायकवाड यांनी\nलिहून घेणार :- गट नंबर २१९/१ मध्ये क्षेत्र 0.0२.५० हे.आर. एक स्वतंत्र विहिर असून सदर विहरीतील संपूर्ण म्हणजे ८ दिवसातून पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क लिहून घेणार सुरेश मारुती गायकवाड यांना १.५ दिवस,सुभाष बाबू पाटील यांना १.५ दिवस,मिलिंद दत्तात्रय दोंदले यांना १.५ दिवस, राजकुमार दत्तात्रय मोरे यांना २ दिवस, व सुरेश नारायण औताडे यांना १.५ दिवस पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा हक्क व विहिरीवर जाणेयेणेचे समाईक पायरास्ते वहिवाटीचे रस्त्याचे हक्कासाहित दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक ३५३६/२०२६ दि.२२/६/२०२६ प्रमाणे मोबदला २००००० रुपये, खरेदी पत्राने दिले.कायमखुष खरेदी पत्राने लिहून घेणार यांचे नाव गाव न.नं.7/12 चे इतर हक्कात नोंद केली.",
  "talathi": "रविंद्र महादेव शिंदे"
}
