{
  "village_code": "273500090436460000",
  "village_name": "वळसंग",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3850,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:55:06Z",
  "surveys": [
    "638"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार श्रीरामा सिध्दाप्पा हाक्के यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामा सिदाप्पा हक्के ऐवजी श्रीराम सिध्दाप्पा हाक्के असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1210 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- अन्वये रामा सिदाप्पा हक्के ऐवजी श्रीराम सिध्दाप्पा हाक्के असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "भारत लक्ष्मण वाघमोडे"
}
