{
  "village_code": "273500090436480000",
  "village_name": "शेडयाळ",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2869,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:58:27Z",
  "surveys": [
    "407"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि शाखा पंढरपुर\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश शामराव शिंदे (पाटील) रा. शेडयाळ यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6347-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2112000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 407 क्षेत्र 4.4550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश शामराव शिंदे (पाटील) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2112000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवनिता प्रकाश पाटील-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1715) ,",
  "talathi": "गणेश शिवाजी सुर्यवंशी"
}
