{
  "village_code": "273500090436500000",
  "village_name": "उटगी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16072,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:02:06Z",
  "surveys": [
    "321/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सैनाज महिबूब मुल्ला यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सैनाबी महिबूब मुल्ला ऐवजी सैनाज महिबूब मुल्ला असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.अपर तहसीलदारसो संख यांच्याकडील आदेश क्रमांक क्र हनो/राजपत्र /एसआर/.43/2026 दि. 03/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- P- 2630842 अन्वये सैनाबी महिबूब मुल्ला ऐवजी सैनाज महिबूब मुल्ला असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "MALAKU SOMANING MALI"
}
