{
  "village_code": "273500090436500000",
  "village_name": "उटगी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:41:20Z",
  "surveys": [
    "153/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार – उटगी सर्व सेवा सह सोसा लि. उटगी\nलिहून घेणार – लक्ष्मन भिमाण्णा म्हेत्रे यांनी उटगी सर्व सेवा सह सोसा लि. उटगी यांचेकडून कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड केलेने लक्ष्मन भिमाण्णा म्हेत्रे यांचे मौजे उटगी येथील स.नं 153/2 चे कब्जेदार सदरी असणारे उटगी सर्व सेवा सह सोसा लि. उटगी नाव कमी केले व लक्ष्मन भिमाण्णा म्हेत्रे यांचे नाव दाखल केले अर्ज व बोजा कमी पत्र फायलीस दाखल असे",
  "talathi": "MALAKU SOMANING MALI"
}
