{
  "village_code": "273500090436500000",
  "village_name": "उटगी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:41:20Z",
  "surveys": [
    "346/2/अ",
    "392/2/ब",
    "393/1/अ",
    "393/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : उटगी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि., उटगी\nलिहुन देणार : राजेंद्र संगाप्पा कडपट्टी रा. उटगी गट नंबर/ सर्वे नंबर 346/2/अ, 392/2/ब, 393/1/अ, 393/1/ब यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 95 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.89 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र संगाप्पा कडपट्टी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 159 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "MALAKU SOMANING MALI"
}
