{
  "village_code": "273500090436520000",
  "village_name": "निगडी बुद्रुक",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:35:14Z",
  "surveys": [
    "33/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा. अपर तहसिलदारसो संख यांचेकडील पत्र क्र.हनो/वशी/418/2026 दि. 07/09/2026 रोजीचे पत्रान्वये मौजे निगडी बुद्रुक येथील गोविंद सिध्दू गारळे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 33/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 1.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.7500 हे.आर.यांचेकडून समाधान प्रकाश गारळे अ पा क आई कामाबाई प्रकाश गारळे ,सुमीत प्रकाश गारळे अ पा क आई कामाबाई प्रकाश गारळे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 375 दिनांक 20/01/2025 रोजी खरेदी घेतलेली होती परंतु सदर खरेदी घेणार समाधान प्रकाश गारळे अ पा क आई कामाबाई प्रकाश गारळे या एकटयाचेच नाव 7/12 वर आलेले आहे सदर खरेदी घेणार सुमीत प्रकाश गारळे अ पा क आई कामाबाई प्रकाश गारळे यांचे नावाची नोंद केली पत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "MALAKU SOMANING MALI"
}
