{
  "village_code": "273500090436530000",
  "village_name": "उमदी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 24998,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:03:06Z",
  "surveys": [
    "431/1/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा जत\nगहाणखत लिहुन देणार : मदगोंडा शिवगोंडा कोळगिरी रा. उमदी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6446-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 884000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 431/1/3 क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मदगोंडा शिवगोंडा कोळगिरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 884000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरेणुका मदगोंडा कोळगीरी-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 32220) ,\nरमेश मदगोंडा कोळगेरी-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 32220) ,",
  "talathi": "राजू मोतीराम इंगळे"
}
