{
  "village_code": "273500090436530000",
  "village_name": "उमदी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 25000,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:03:06Z",
  "surveys": [
    "189/1/ब/1",
    "189/1/ब/13",
    "189/1/ब/14",
    "189/1/ब/17",
    "189/1/ब/18",
    "189/1/ब/2",
    "189/1/ब/3",
    "189/1/ब/4",
    "189/1/ब/5",
    "189/1/ब/6",
    "189/1/ब/7",
    "189/1/ब/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा जत\nगहाणखत लिहुन देणार : युवराज मोहनराव निकम रा. उमदी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6570-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189/1/ब/1, 189/1/ब/13, 189/1/ब/14, 189/1/ब/17, 189/1/ब/18, 189/1/ब/2, 189/1/ब/3, 189/1/ब/4, 189/1/ब/5, 189/1/ब/6, 189/1/ब/7, 189/1/ब/8 क्षेत्र 0.5350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज मोहनराव निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजू मोतीराम इंगळे"
}
