{
  "village_code": "273500090436540000",
  "village_name": "विठठलवाडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2512,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:56:51Z",
  "surveys": [
    "23/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 100\nआदेश दिनांक : 09/10/2026\nमौजे विठ्ठलवाडी येथील मलाप्पा म्हादू पुजारी ,रविकुमार मलाप्पा पुजारी ,कावेरी रविकुमार पुजारी ,मनोजन रविकुमार पुजारी अपाक वडील रविकुमार सर्व रा.विठ्ठलवाडी ता.जत जि .सांगली यांनी मौजे उमदी येथील जमिनीचे दिनाक -31/08/2026 अन्वये त्यांची मालकी वहिवाटीची जमीन हि आप आपसात सरस निरस मानाने वाटप करून घेतली असून केले वाटपास कोणाची तक्रार अगर हरकत नाही त्यामुळे केले वाटपास मंजुरी मिळणेची विनंती केली आहे .याबाबत सर्व संबंधिताना नमुना अ नियम 3 ची नोटीस रुजू केली आहे व नमुना ब नियम 3 प्रमाणे उद्घोषणा प्रसिद्ध केली आहे .संबंधिताचे जाबजबाब घेतले असून सदर वाटणी पत्राबाबत कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही.महसूल/दिवाणी अथवा अन्य कोणत्याही कोर्टात संपूर्ण मिळकतीवर दावा चालू नसलेचे सांगितले आहे.वाटपाचा तपशील खालील प्रमाणे\nगट न. 23/2 क्षेत्र 12.00 पो ख.0.14 आ.4.22 पैकी\nमलाप्पा म्हादू पुजारी (पूर्व बाजू पट्टी न. 4 ) क्षेत्र 4.80 पो ख. 0.14 आ.1.69\nरविकुमार मलाप्पा पुजारी (पूर्व बाजू पट्टी न. 1) क्षेत्र 2.00 आ.0.70\nकावेरी रविकुमार पुजारी(पूर्व बाजू पट्टी न. 2) क्षेत्र .2.00 आ.0.70\nमनोजन रविकुमार पुजारी अपाक वडील रविकुमार(पूर्व बाजू पट्टी न. 3) क्षेत्र.3.20 आ.1.13\nवरील प्रमाणे वाटप पत्र केले. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "राजू मोतीराम इंगळे"
}
