{
  "village_code": "273500090436560000",
  "village_name": "सुसलाद",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4840,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:55:52Z",
  "surveys": [
    "145/1",
    "25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि मंगळवेढा शाखा चडचण\nगहाणखत लिहुन देणार : बिळयाणसिध्द सतबगौडा बिराजदार ,मयुर बिळेणसिद्ध बिराजदार रा. सुसलाद यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6755-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145/1, 25 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिळयाणसिध्द सतबगौडा बिराजदार ,मयुर बिळेणसिद्ध बिराजदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nभिमसेन साबु पुजारी-जामीनदार (खाता क्रमांक :- 1625) ,",
  "talathi": "उदय सुरेश गुरव"
}
